Tag: shramsuvidhaportal

  • श्रमेव जयते

    श्रमेव जयते

    आर्थिकदृष्ट्या, महाराष्ट्र हे भारतातील महत्वाचे राज्य अनेक वर्षांपासून आहे. आर्थिकदृष्ट्या सबळ होण्यासाठी विविध सोयी सुविधांचा पुरवठा असावा लागतो. कोणत्याही अर्थव्यवस्थेच्या विकासामागे तिथला कामगार त्या सोयी सुविधा पुरवण्यासाठी तसेच उपभोगण्यासाठी खूप महत्वाचा घटक असतो. सगळ्यात पहिल्यांदा भारतामध्ये ह्याच कामगारांसाठी रोजगार हमी योजना सुरु करणारे राज्य, महाराष्ट्र कसा मागे असेल. १९७२ मध्ये महाराष्ट्रात भारतातली पहिली रोजगार हमी…

error: Content is protected !!