Tag: multilateral
-
२०२२ मध्ये भारतासाठी फ्रेंच सुवर्णसंधी
फ्रान्सचे भारतातील राजदूत इमॅन्युएल लेनैन काल जाहीर केल्याप्रमाणे फ्रान्स आता युरोपियन राष्ट्रसंघाचा पुढच्या सहा महिन्यांसाठी अध्यक्ष झालेला आहे. ह्यामधे महत्वाची बाब म्हणजे त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये युरोपियन राष्टसंघाला आणि भारताला एकमेकांचे व्यापारासाठी नैसर्गिक भागीदार बनविण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे असे सांगितले. भारत आणि फ्रान्स मित्र देश असून दोहनी देशांचा धोरणात्मक करार १९९८ मध्ये झाला होता. ह्यामध्ये संरक्षण,…